जगात 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली : जगातील कार्बन उत्सर्जनाचा वेग विद्यमान स्थितीनुसार कायम राहिल्यास 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी, तर तापमान चार अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज या संशोधन संस्थेने केला आहे. ..