पॅकिंग नसेल तर जीएसटी लागणार नाही - अर्थमंत्री
नवी दिल्ली : Finance Minister अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही अत्यावश्यक अन्नधान्यांची यादी ट्विट केली आणि त्यावरील जीएसटी हटवल्याबद्दल माहिती दिली. ही यादी ट्विट करताना अर्थमंत्र्यांनी लिहिले आहे की, हे खाद्यपदार्थ उघड्यावर विकल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी GST आकारला जाणार नाही. अर्थमंत्र्यांनी ट्विट केलेल्या यादीमध्ये मसूर, गहू, राय नावाचे धान्य, ओट्स, कॉर्न, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, मूधी आणि लस्सी या पदार्थांचा समावेश आहे. लेबल केलेले आणि पॅकेज केलेले अन्नधान्य विकल्यास 5% ..