चीनमध्ये लॉकडाऊन, फ्रान्समध्ये रुग्णालय फूल, जर्मनी-यूकेत परिस्थिती चिंताजनक, भारतातील परिस्थिती नियंत्रणात
चीन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लोकांना फक्त कोरोना चाचणीसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. ..