पॅरिस : सध्या सर्वत्र 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवाची धामधूम सुरू आहे. हा चित्रपट महोत्सव 28 मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
या महोत्सवात माधवन R. Madhavan म्हणाला, आपल्या देशात डिजिटलायझेशन होणे हे एक मोठे संकट असेल, अशी शंका जगाला वाटत होती. आपल्या देशात शेतकर्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा, व्यवहार कसे करायचे, याची काहीही माहिती नव्हती. मात्र, गेल्या काही वर्षांत हे दृश्य पूर्णपणे बदलले आहे. भारत हा सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा सर्वांत मोठा वापरकर्ता बनला आहे. हा नवीन भारत आहे, याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे म्हणत त्याने मोदींचे कौतुक केले आहे.