इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीचे भोंगा आंदोलन

27 Apr 2022 20:00:28
नंदुरबार - केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे भोंगा आंदोलन करण्यात आले.
 
bhonga
 
 
आज २७ एप्रिल रोजी सुभाष चौक नंदुरबार येथे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन व भोंगा आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस पंडीतराव पवार, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष टी.आर खान मॅडम, सेवादल कार्याध्यक्ष एजाज बागवान, तालुका उपाध्यक्ष बापू कलाल, रोजगार व स्वयंरोजगार शहराध्यक्ष रहुफ शाह, किसान सचिव देवाजी चौधरी, सत्यवान पाडवी, योगेश पाडवी, प्रकाश ठाकरे, शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, खंडेराव पवार, प्रवीण लोहार, प्रवीण वळवी, भास्कर सोनवणे, चेतन पाटील, दत्तू पवार, कैलास पाटील , विजय राजपूत, असलम दादा, अंबालाल धनगर, भारती पाडवी, शालुबाई पाडवी, मुंजूबाई पाडवी, मोडांबा बाई कोतवाल इत्यादी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0