आलियाला सासरी करमे ना...पहा काय केले

24 Apr 2022 18:03:25

मुंबई : अभिनेत्री आलिया Alia भट्ट आणि रणबीर कपूरचं 14 एप्रिल रोजी लग्न झालं. दोघांचं लग्न सोशल मीडियावरचं नाही, तर चाहत्यांमध्ये देखील चर्चेचा विषय होता.

 
aliya

 

काही दिवसांपूर्वी आलियाने लग्न आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, खास कॅप्शन देखील दिलं आहे. आता आलियाने लग्नामधीलचं काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती रणबीरसोबत नाही, तर तिच्या जीवनातील खास व्यक्तीसोबत दिसत आहे.
 

आलियाच्या Alia आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे तिची पेट Edward. आलियाला Edward सोबत कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. लग्नानंतर आलिया Edward ला देखील सासरी घेऊन गेली आहे Edward सोबत आलियाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मांजरीसाठी प्रेम...' असं लिहिलं आहे. तिच्या फोटोवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Powered By Sangraha 9.0