संघर्ष समितीने साजरा केला कोठी पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण

23 Aug 2021 14:54:15
भामरागड : राखी म्हटले की प्रत्येक भावा बहिणीचा आतुरतेेचा सण. शहरात राखी चा एक हफ्ता अगोदर पासुन् बाजारात राख्याची दुकाने सजली बहीणीची रेल चैल सुरू होते आवडीनुसार चांगल्यात चांगली राखी घेण्याचा प्रत्येकाचा ध्यास असतो वेग वेगळी मिष्ठान ची दुकाने सजली जातात भाऊ पण या सर्वां गोष्टीची मनात बहिनिप्रती प्रेमवात्सलची अपेक्षा ठेऊन वाट बघत असतो आपण या सर्व गोष्टी प्रत्येक वर्षी अनुभवतो सुद्धा परंतु आपल्याच देशातील सरहद्दी वरती असलेले सुरक्षा जवान या सर्व गोष्टी पासून वंचित असतात भारतातील प्रत्येक बहिणी करिता आपले कर्तव्य बजावत असतात. तीच अपेक्षा तेच प्रेम आपल्याला त्यांचा कडून सुधा मिळतें ते ही आपलेच भाऊ आपलेही कर्तव्य आपण त्यांना राखी बाधून पार पाडले पाहिजे

sangharsh_1  H  
 
जन संघर्ष समितीच्या वतीनी गडचिरोली जिल्यातील अतिदुर्गम भागात असेलेल्या पोलिस मदत् केंद्र कोठी येथे प्रभारी अधिकारी महेश घुगे, psi श्रीनिवास धुळे, psi संजय झराड, psi गणेश झिंजुर्डे, सीआरपीएफ असिस्टंट कमांडर रिजेश राज, SRPF चे psi नागापुरे, वाकळे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. महिला वर्गानी यात उत्साहाने भाग घेऊन प्रत्येक जवाना करता राखी तयार करून बहिणीची कमतरता भासु दिली नाही व तसेच नक्षल्यांनी हींसा, अत्याचार सोडुन संविधानिक मार्गाने आदिवासी बघिणीची राखी स्वीकारावी व त्यांची रक्षा करावी अशी संदेश सांगणारी राखी दुर्गम भागातील झाडाला बांधुन नक्षल्यांच्या सुपूर्त करण्यात आली यात प्रामुख्याने वंदना ताई रोटकर ( शिर्के), नीरजाताई पाटील, मृणालिनी लोही, दत्ताजी शिर्के, अभिजित डायगणे, गजूभाऊ राऊत उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0