लग्नाविषयी फातिमाचा खुलासा

24 Nov 2021 17:58:53
 मुंबई : अभिनेता आमीर खानने किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आता तो तिसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर या घटस्फोटासाठी ‘दंगल’फेम अभिनेत्री फातिमा शेख हिला जबाबदार धरण्यात आले होते. आता स्वत: फातिमानेच याविषयी खुलासा केला असून, या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. ज्यांना माझ्याविषयी काही बोलायचे आहे, त्यांनी थेट माझ्याशी बोलावे. माझ्या नावाने कोणत्याही अफवा पसरवू नये, असेही फातिमाने म्हटले आहे.
 
fatima_1  H x W 
 
 
Powered By Sangraha 9.0