मुंबई : आता महिलांसाठी सुद्धा केंद्र सरकारची अग्निपथ योजना लवकरच काही जागांसाठी भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army Agniveer Female Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (महिला) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police)
एकूण जागा - 1000+
नोकरीचं ठिकाण - महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police) -
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या मार्कांच्या स्कीमनुसार मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- शारीरिक पात्रता
- उंची - 162 सेमी
- वजन - उंचीनुसार वजन असणं आवश्यक आहे.
- भारतीय सैन्याच्या स्टॅंडर्डनुसार वजन आणि उंची असणं आवश्यक आहे
निवड प्रक्रिया याप्रमाणे-
-शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी (पीईटी आणि पीएमटी)
-लेखी परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
- इतका मिळेल पगार
- पहिले वर्ष: रु. 30,000 /- दरमहा
- दुसरे वर्ष: रु. 33,000/- प्रति महिना
- 3रे वर्ष: रु. 36,500 /- प्रति महिना
- चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना
- 4 वर्षानंतर बाहेर पडा: सेवा निधी पॅकेज म्हणून 11.71 लाख रुपये देण्यात येतील.
- आवश्यक कागदपत्रं
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
- सुवर्णसंधी! 'ही' बँक देतेय 85,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर करा अर्ज
- अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ईआयटीत दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या मार्कांच्या स्कीमनुसार मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे. तसंच - उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.