निर्माणानंतर असे दिसेल अयोध्येचे भव्य राम मंदिर; बघा मंदिराचा पहिला 3D व्हिडीओ
दिनांक : 14-Feb-2022
Total Views |
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कसे असेल, हे जाणून घेण्यासाठी जगभरातील हिंदूंच्या मनात मोठी उत्सुकता आहे. आता 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्टने एक व्हिडिओ जारी केला आहे आणि अयोध्येतील राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर आतून आणि बाहेरून कसे दिसेल ते सांगितले आहे. हा 3D व्हिडिओ आहे, ज्यावरून तुम्ही समजू शकता की भव्य आणि दिव्य राम मंदिराचे स्वरूप आणि रचना कशी असेल.