अनेक दिवसांनी व्यायाम करत आहात?

    दिनांक : 28-Jul-2021
Total Views |
अनेकजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत असतात. त्यासाठी व्यायाम (एक्सरसाईज) करणे फायद्याचे ठरते. मात्र, आता जर काही काळाच्या गॅपनंतर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर एक्सरसाईज करत असाल तर तुम्हाला अडचण होईल. तुम्हाला लवकर थकवाही जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही सोपा व्यायाम सुरु करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा यापूर्वीचा व्यायाम सुरु करू शकता. हे तुमच्या रूटीनमध्ये समावेश होईल.
 
yoga_1  H x W:
 
हळूहळू वेळ वाढवा :
जर तुम्ही सुरुवातीमध्ये 30 ते 45 मिनिटे वर्कआउट करण्याचा विचार करू इच्छित असाल तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तुमची शक्ती कमी झाल्याचे जाणवू शकते. तुम्ही सुरुवात 5 मिनिटांपासून करावी. जर तुम्हाला 5 मिनिटांचा वर्कआउट असेल तर सोप्या पद्धतीने जास्त एक्साईटमेंटसह संपू शकता. हळूहळू वेळ वाढवू शकता.
 
yoga1_1  H x W: 
वर्कआउटच शेड्यूल ठरवा :
 तुम्ही पुन्हा सुरुवात करत असाल तर एक्सायटेड होऊ करू शकता. पण नंतर वर्कआउट करण्याचा विचार करत असाल तर त्यामुळे पुन्हा आपण कारणे शोधायला लागतो. आपल्याला वर्कआउट करायला लागू नये. तुमचा वर्कआउट शेड्यूलनुसार व्हायला हवा. त्यामध्ये कोणताही वेळ वाया घालवू नका.